बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

खानदेशीची हवाई यात्रा

अहिराणी: एक खानदेशी हवाई जहाज यात्रेत
एयर होस्टेस बहुत स्टाईलसे :: सर क्या लेंगे आप... ?
खांदेशी : पुरणपुई अन् खीर शे का?
एयर होस्टेस : मंग त भज्या कुल्लाया-पापड बी लागतीन तुले ...ऊतर खालते, वायबार कथ्थाना....