1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हजारो माणसं निर्माण होतील ...

whats app jokes
बी फोडले तर हाती काहीच लागत नाही , पण तेच बी जर जमीनीत पुरलेतर त्यातून हजारो नवीन बियांचे दाणे तयार होतात....
 
विचारांचेही तसेच आहे. 
आपण आपल्याजवळ असलेले 
चांगले विचार एखाद्याच्या मनात रुजविण्यात यशस्वी झालो तर चांगला विचार करणारी 
हजारो माणसं निर्माण होतील 
 
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा