बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी मी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला तर ती उचकटून म्हणाली... पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेव... ना आशावादी ना निराशावादी, फक्त वादावादी...