बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

माझ्या सख्या.....

अशा कशा माझ्या सख्या...
कुणालाही न कळतील अशा.
कुणी खूप बोलघेवडी
सुसाट बोलत सुटते वेडी
कुणी नुसतं वादळ
ग्रुपमध्ये सारखी खळखळ
कुणी फार मितभाषी
कळेना काय दडलयं मनाच्या तळाशी
कुणी फार फार भावनिक
सतत डोळा पाणी नि होणं पँनिक
कुणी उत्साह मूर्ती
ओसांडून आनंद वाहतो भवती
कुणी फार तत्ववेत्ती
जेव्हा तेव्हा तत्वांचा रट्टा लावीती