शब्द अंतरीचे असतात.....
शब्द अंतरीचे असतात
दोष मात्र जीभेला लागतो ॥
ठेच पायाला लागते
वेदना मात्र मनाला होतात॥
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या
वेदना जाणतात॥
असाच एक एसएमएस
खुप छोटा असतो......॥
पण पाठवणारा तुमची
स्वच्छ मनाने अठवण काढतअसतो॥
पुढील लेख
