1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

लव्ह मॅरेज

काल रात्रीला बायको म्हणाली लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तू ट्रीट करत होता तसं उद्या एक दिवस ट्रीट कर. मि म्हणालो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी बाईकवरून  तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. खूप गप्पा मारल्या रस्त्यात आईस्क्रीम खाऊ घातली. आणि जाताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो. 
तेव्हा पासून सासरा फोनवर फोन करत आहे 
पुढील लेख
सांस्कृतिक भारत : त्रिपुरा