1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

"वटपौर्णिमा" प्रिय नवऱ्यास.....

सात जन्म तूच पति म्हणून मला लाभवास म्हणून मी उपास करणार....येत्या बुधवारी...(तुला मी हवी की नाही हे मात्र कोडं आहे हं...) पुनर्जन्मावर फार काही विश्वास नाही माझा...आणि ठेवला तरीही मागच्या जन्मीचं काहीही आठवत नाही....मला कसं कळणार मागच्या जन्मी तूच होतास की अजून कोणी?..
पुढील लेख
" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"