शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा....

परमेश्वराने मैत्रीचा सुंदर
कोमल गजरा गुंफिला आहे
कोणी हातात बांधला..
तर कोणी केसात माळला आहे
कोणी त्यातील फुले अजूनही
पुस्तकात ठेवली आहेत
पण राहिला तो सदैव
त्याच्या जवळ ज्यांनी..
त्याचा सुगंध मनात जपला आहे