मागणी मान्य.... Download पत्नी : मलाही दर महिन्याला घर कामाचा पगार पाहिजे पती : मागणी मान्य, पण एका अटीवर पत्नी: कोणती पती: 50%पगार दिला जाईल पण कामात व जबाबदारी मध्ये चुका झाल्यास कामगार बदलण्यात येईल पत्नी: बेशुद्ध...