गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (16:39 IST)

संकट आल्या शिवाय , डोळे उघडत नाहीत

डोळे बंद केले म्हणून ,.........
        संकट जात नाही .
    आणि
        संकट आल्या शिवाय ,..
        डोळे उघडत नाहीत.
 
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं  नमलं,..........   
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....