एका पतिचे आत्मकथन...
रामायणात एक वाली नावाचा वानर होता .....
वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी ताकत वालीच्या अंगात यायची ....
माझ्या असे लक्षात आल कीअगदी असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.
कारण मी जेव्हा कधीही माझ्या ( घर ) वालीशी भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी ताकत नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.
अस वाटते की " वाली " या युगात "घर-वाली" च्या रुपात जिवंत झाला आहे .
एका पतिचे आत्मकथन .