रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:05 IST)

वाकड्या तिकड्या चकलीला काय म्हणाल??

घाबरलेल्या चकलीला काय म्हणाल??
दचकली 
वाकड्या तिकड्या चकलीला काय म्हणाल??
लचकली 
चिडलेल्या चकलीला काय म्हणाल?
उचकली 
मधे मधे बोलणार्या चकलीला काय म्हणाल??
पचकली 
जमीनीवर पडलेल्या चकलीला काय म्हणाल?
गचकली