शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

लग्न कधी करावं ?

लग्न कधी करावं ?
लग्न नेहमी शक्य तेवढ्या उशीराच करावं म्हणजे,
 
योग्य व्यक्तीशी झालं तर  इतके दिवस वाट पाहिल्याचं चीज झालं हे समाधान वाटतं....
आणि
चुकीच्या व्यक्तीशी झालं तर तिच्याबरोबर थोडेच दिवस काढायचे आहेत याचं समाधान...
 
पुणेरी ज्ञान