रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (13:44 IST)

||भक्ती ||

* जेंव्हा भक्ती अन्नात शिरते
ती प्रसाद बनते !!!
* जेंव्हा ती भुकेत शिरते
तिला उपवास म्हणतात !!!
* जेंव्हा ती पाण्यात शिरते
तिला तीर्थ संबोधतात !!!
* जेंव्हा ती प्रवासाला निघते
तिला यात्रा म्हणतात !!!
* जेंव्हा भक्ती संगीतात शिरते
तिला भजन,कीर्तन म्हणतात !!!
* जेंव्हा ती लोकसंगीतात शिरते
तिला भारुड म्हणतात !!!
* जेंव्हा भक्ती घरात शिरते
तेंव्हा घर मंदिर बनते !!!
* जेंव्हा भक्ती कृतीत उतरते
त्याला सेवा म्हणतात !!!
* जेंव्हा भक्ती मानवात शिरते
तेंव्हा माणुसकी तयार होते !!!