तुम्ही एकटे बोलु शकता पण चर्चा करू शकत नाही... तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही.... म्हणुन आपण एकमेकाशिवाय अपुर्ण आहोत हेच मैञीच्या नात्यामधील सौंदर्य आहे....