मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गाभण राहत नाही..

जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंमत असते..पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात व त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते..
परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टरवर लिहिलेले दिसले....
नाव: गणपतराव
आजार: गाभण राहत नाही..