गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गैरसमज.....

whatsapp message
गैरसमजुतीचा' फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...
"काही मिनीटांमध्येच" आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' "तो
विसर पाडतो"...!
म्हणून "गैरसमज टाळा".
जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. 
          "शुभ सकाळ  "