बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (08:03 IST)

कशी वाटली पाणीपुरी ??

काल शेजारणीने मला एक स्माईल दिली..
मग मी 50 च्या नोटवर माझा मोबाइल नंबर लिहून, ती नोट तिला दिली..
तिने बहुतेक त्या पैशाची पाणीपुरी खाल्ली असावी..
कारण त्या येड्या पाणीपुरीवाल्याचा सकाळ पासून 10 वेळेस मला मेसेज आलाय
कशी वाटली पाणीपुरी ??