शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:17 IST)

"लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!

चिन्मयचे पप्पा : (आनंदाने) अगं, आपल्या चिन्मयचा फोन आलाय. सुनबाईला दिवस गेलेत. 
आपण आजी- आजोबा होणार ! "लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!
चिन्मयची आई : (कडाकडा बोटे मोडते) चुलीत घाला ती "लॉकडाऊन" ची किमया... 
चिन्मयचे पप्पा : अगं एवढी आनंदाची बातमी सांगितली अन् तू चिडलीस ? 
चिन्मयची आई : (नाकाला पदर लावून मोठ्याने हुंदका देत) नाहीतर काय. सुनबाईचं सोडा. 
इथे मलाच दिवस गेलेत.... तुमचं काय जातंय....