मंगळवार, 9 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 18 मे 2021 (15:22 IST)
संबंधित माहिती
एक पुणेरी माणूस वॅक्सीन घ्यायला जातो
बायकांचे ११ प्रकार
तेथे मोजकेच बोलतात
आता मात्र माझी टरकली
तडजोड करा
केंद्रबिंदूशी गप्पा सुरु आहेत ..
सासरेबुवा : काय म्हणतंय चक्रीवादळ ?
जावई : फोन वर आहे कोणाशी तरी बोलत आहे ..
सासरेबुवा : तो फोन इकडेच आलेला आहे केंद्रबिंदूशी गप्पा सुरु आहेत .. काळजी घ्या मी पण घेतो
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही
24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली. त्यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या काळापुरती मर्यादित नव्हती, तर नवीन पिढ्यांनीही त्यांना तितक्याच आदराने स्वीकारले. परिणामी, त्यांच्या मृत्युपत्राचे प्रकटीकरण चर्चेचा विषय बनले आहे.
माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला
अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचा नवीन शो 'मिसेस देशपांडे' घेऊन ओटीटीवर येणार आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचा नवीन शो 'मिसेस देशपांडे' घेऊन ओटीटीवर येणार आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोमवारी मुंबईत या शोचा ट्रेलर लाँच करण्यात आला
सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित
विस्मरणात गेलेले जागतिक आयकॉन व्ही. शांताराम यांची कहाणी नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी परत येत असल्याने भारतीय चित्रपटसृष्टी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात परिवर्तनकारी आणि आव्हानात्मक भूमिका साकारतील, ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे मूळ म्हणून ओळखले जाणारे अग्रणी चित्रपट निर्माता व्ही. शांताराम यांना जिवंत केले जाईल.
बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित
सनी देओलचा "बॉर्डर 2" हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ दिसणार आहेत. "बॉर्डर 2" हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात
सोशल मीडियावर एक नवीन अफवा पसरली आहे, जी शहरात क्रिकेट-बॉलीवूडचे एक नवीन जोडपे येण्याची शक्यता दर्शवते. ऑनलाइन बझनुसार, भारतीय उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर शांतपणे डेटिंग करत आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
Rahat Fateh Ali Khan Birthday राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या सुरांनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले
सूफी संगीताच्या अध्यात्माला आणि पॉप सुरांच्या गोडव्याला अद्वितीयपणे मिसळणारा आवाज म्हणजे राहत फतेह अली खान. त्यांच्या गायनात अशी जादू आहे की सर्व वयोगटातील, राष्ट्रीयत्वाचे आणि भाषांमधील श्रोते त्यांच्या सुरांनी मोहित होतात. पारंपारिक कव्वालीपासून ते बॉलिवूडच्या रोमँटिक गाण्यांपर्यंत, राहतने प्रत्येक शैलीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला
मीर यार बलोचने "धुरंधर" चित्रपटातील बलोच समुदायाच्या संवादांवर आणि चुकीच्या चित्रणावर तीव्र आक्षेप घेतला आणि त्याला त्यांच्या संस्कृतीचा आणि संघर्षाचा अपमान म्हटले.
India’s Beautiful Wildlife Train भारतातील सर्वात सुंदर वन्यजीव ट्रेन सफारी
India Tourism : भारतात पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून अनेक जण प्रेक्षणीय स्थळांना मोठ्या संख्येने भेट देत असतात. तसेच जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जंगल सफारी अनुभवायची असेल, तर तुम्ही उत्तर प्रदेशातील या जंगल सफारीला नक्कीच भेट द्यावी आरामदायी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने परिपूर्ण उत्तर प्रदेशातील विस्टाडोम ट्रेन सफारी हा एक उत्तम पर्याय आहे. या ट्रेनमध्ये तुम्ही जीप आणि खडबडीत रस्त्यांच्या त्रासाशिवाय घनदाट जंगले आणि शांत नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राजस्थान पोलिसांनी केली अटक
ज्येष्ठ बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर उदयपूरच्या एका व्यावसायिकाची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विक्रम आणि त्यांच्या पत्नीला मुंबईतील यारी रोड परिसरातील गंगा भवन अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली.