शेजारी पाजारी.. याचा खरा अर्थ Download Updated: Thu, 3 Feb 2022 (22:39 IST) google-news शेजारी पाजारी.. याचा खरा अर्थ आता समजला. अडीनडीच्या वेळी डाळ तांदूळ तेल वगैरे देणारे ते शेजारी आणि अडीनडीच्या वेळी वाइन वगैरे देणारे ते पाजारी.