पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते Download Updated: Tue, 18 Jan 2022 (09:44 IST) google-news परवा शनिवार पेठेत गेलो होतो. तिथे काही पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते. त्यातील बहुतेक पुणेकर आपला पतंग कोणी कापू नये म्हणून L चिन्ह लावून पतंग उडवत होते..