गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

स्मरणशक्ती

त्रास डॉक्टर
राजू- डॉक्टरसाहेब आजकाल माझ्या काहीही लक्षात रहात नाही.
डॉ. - हा त्रास तुम्हाला केव्हापासून होतोय?
राजू- कोणता त्रास डॉक्टर?