हा आठवडा आणि तुमचे भविष्य  
					
										
                                       
                  
                  				   अवघड प्रश्न सोडवता येणार नाही, परंतु चतुर्थात गुरू, अष्टमांतील शनी राहू यांचा प्रतिष्ठेवरील आक्रमणाचा मार्ग बंद करता येईल.  गुरुवारच्या बुध हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित निर्माण होणारे काही प्रसंग परिवारातील प्रश्न सोडवतील. त्याचे परिणाम व्यापारी प्रगती, अर्थप्राप्ती, समाजकार्यातील यश, कला करार यांवर होतील. त्यातून नियमित उपक्रम व्यवस्थित सुरू ठेवता येतील. बाजार आणि प्रतिष्ठितांच्या संपर्कात त्यामुळे राहाता येईल. 				  													
						
																							
									  वृषभ