1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (15.02.2013)

दैनिक राशीफल
WD
मेष : कायदेशीर वाद, व्यापार, घरातील समस्यांवर भाग्यवर्धक लाभ प्राप्ति, कलात्मक क्षेत्रातून भाग्यवर्धक यश प्राप्ति योग.

वृषभ : पद, प्रतिष्ठा संबंधी कामांसाठी यात्रा योग. धर्म, आध्यात्म, गूढ अनुसंधान संबंधी विशेष योग.

मिथुन : संपत्तीच्या कामात सक्रियता वाढेल. व्यापारिक भागीदारीत विशेष वृद्धि. धार्मिक समस्यांवर विचार वाद, कायदेशीर प्रश्न व्यवस्थित सोडवा.

कर्क : मित्र,मुलांच्या संबंधात समस्यांवर यात्रा आणि व्यय योग. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

सिंह : लाभ प्राप्ति योग. मंगल कामांमध्ये वेळ जाईल. धन वृद्धि. कर्मक्षेत्रात उच्च स्तरीय कामे होतील.

कन्या : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. सुख-सुविधा, भवन, वाहन संबंधी कामांमध्ये वाद घालू नका.

तूळ : विशेष भाग्यवर्धक कामांचा योग. कर्मक्षेत्रात यात्रेमुळे नवीन कामांमध्ये यश. कलात्मक क्षेत्रात विशिष्ठ योग.

वृश्चिक : धर्म, आध्यात्म, पारिवारिक, मंगल कामांमध्ये व्यय योग. घरात मंगल, आध्यात्मिक कार्य होण्याचे योग.

धनू : अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. लांबलेल्या प्रकरणात यश. आर्थिक क्षेत्रात भाग्यवर्धक उपलब्धि योग.

मकर : आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आहार संयमित ठेवा. उपजीविकेचे स्त्रोतांपासून लाभ मिळेल.

कुंभ : संघर्षपूर्ण वातावरणात काम करावे लागेल. कामाच्या प्रत्येक चरणात अडचण येऊ शकते. कौटुंबिक स्वास्थ्य सुखद रहाणार नाही.

मीन : धन प्राप्ति योग. आर्थिक स्त्रोतात वाढ होईल. रोग निवारणार्थ यात्रा योग. आहारावर नियंत्रण ठेवा.