दैनिक राशीफल (20.01.2013)
मेष : विवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग.वृषभ : वित्तीय कामात अनुसंधान योग. आर्थिक क्षेत्रात लांबलेल्या प्रकरणात विशेष काम होईल. व्यापारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.मिथुन : दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग.कर्क : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा.सिंह : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता.कन्या : व्यवसायात धैंय ठेवा. नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील.तूळ : वित्तीय कामात यश. मनोरंजन संबंधी कामात धन व्यय. शिक्षेत अनुसंधान होईल.वृश्चिक : कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.धनू : मंगल कार्याचे योग. पैतृक संपत्तीत लाभचे योग.शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. वातावरणाच्या अनुसार आहार घ्या.मकर : शिक्षा, मित्र वर्ग संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. भवन,वाहन परिवर्तन संबंधी कामांमध्ये भाग्यवर्धक यात्रा योग.कुंभ : आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण कार्य होतील. ह्या कामातून विशेष लाभ प्राप्तिचा योग.मीन : पद, घर, वाहन संबंधी विशेष लाभ योग. विशेष वाहन सुखाचे योग. कार्यक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग.