रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

बिल आकारणी

NDND
एक मित्र डॉक्टरांना विचारतो, 'का रे, पेशंटचा इतिहास विचारताना, काल कुठे जेवलात काय काय जेवलात हे तू नेहमी का विचारतोस? '
त्यावर डॉक्टर म्हणतात, 'त्याच्या जेवणाच्या श्रीमतींवरून मी माझी बिल आकारणी करत असतो.'