शेजारील मुलांमध्ये खेळता खेळता माझ्या लहान मुलीला वाईट शब्द व शिव्या द्यायची सवय लागली. एके दिवशी मी तिला म्हटले, ''आपण आपल्या तोंडाने कधीही वाईट शब्द व शिव्या देऊ नये.'' यावर तिने सांगतिले, ''आई, मग तू मला सर्व वाईट शब्द व शिव्या पाठ करवून दे ज्या मला बोलायच्या नाहीत. मी त्या पाठ करून घेईल. व मग कधीच बोलणार नाही.''