शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

किती घाई !

एक माणूस सायकल हातात घेऊन पळून जात होता. रस्त्यात त्याच्या एका मित्राने विचारले, ''अरे असा पाळतोस? थोडं बस.''
''बसायला वेळ असता तर मी सायकलवर नसतो का बसलो?''