शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By

पाच मिनिटांचा मौन

चिंगीच्या सततच्या बडबडीमुळे गण्या वैतागतो.
गण्या: तू जर पाच मिनिटे गप्प बसलीस तर मी तुला पाचशे रूपये देईन.
(चिंगी गप्प बसते आणि जेमतेम दोनच मिनिटे होतात.)
चिंगी: अहो, जरा घड्याळात बघ ना. पाच मिनिटे झाली का?