शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By

गंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर

कारणे द्या
1. गांडुळ शेतकर्‍याचा मित्र आहे.
उत्तर: शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणून.
 
2. जेव्हा घड्याळ्यात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते?
उत्तर:घड्याळ दुरूस्त करण्याची.
 
3. मराठी भाषांतर करा
चिडिया पेड पर चहचहाती है।
उत्तर: चिमण्या झाडावर चहा पितात.