शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

अनोळखी

आगगाडीत घाणेरडे कपडे घातलेला एक मुलगा एका फॅशनेबल बाईच्या जवळ येऊन बसला. सर्दीमुळे सतत सुडसुडची आवाज येत असल्यामुळे बाईने मुलाला विचारले रुमाल नाही का तुझाकडे?
मुलगा- आहे ना, पण अनोळखी माणसांना तो मी देत नाही.