शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

उशीर

जोडा  उशीर
शिक्षक- आज तुला उशीरा का आला? बंड्या- आई-बाबांचे भांडणामुळे.
शिक्षक- कसे काय? बंड्या- माझा एक जोडा बाबांजवळ आणि दूसरा आईजवळ होता.
शिक्षक- तुला रोज का बरं उशीर होतो? राजू- सर, ते मी जेव्हा चौरस्त्यावर पोहचतो तर तिथे लिहिलेले असते की हळू चाला पुढे शाळा आहे.