शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

वाईट सवय

आई- राजू, तू नेहमी वाईट सवयी असलेल्या मुलांबरोबर का
खेळतोस?
राजू- काय करू आई, चांगल्या मुलांना त्यांच्या आया माझ्याबरोबर खेळू देत नाही.