बुधवार, 25 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (11:30 IST)
संबंधित माहिती
देवाजीनें करुणा केली
या नभाने या भुईला दान द्यावे
गवतफुला
घरटा
आनंदी आनंद गडे !
संथ निळे हे पाणी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा
कवी- मंगेश पाडगांवकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित
चित्रथ: तेजस्वी आदित: शिखर आदर्श: सिद्धांत
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्याबद्दल माहिती
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज (१३ ऑगस्ट १८५४ - २४ जून १९१४), ज्यांना टेंबे स्वामी म्हणूनही ओळखले जाते, हे दत्त संप्रदायाचे थोर संत, कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे एका कारहाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. दत्त संप्रदायात त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. त्यांनी दत्त भक्ती आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला, तसेच संस्कृत आणि मराठीत विपुल साहित्य रचना केली. त्यांचे कार्य आणि ग्रंथ आजही दत्त भक्तांसाठी मार्गदर्शक आहेत.
NEET मध्ये कमी गुण... तरीही उत्तम करिअर पर्याय निवडा,वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश मिळवा
जर तुम्हाला NEET मध्ये कमी गुण मिळाले असतील तर काळजी करण्याची गरज नाही.या कोणत्याही कोर्सची निवड करून चांगले करिअर बनवा.
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
घरात मोरपीस ठेवणे ही केवळ एक सुंदर सजावट नाही तर ती तुमच्या जीवनात समृद्धी, आनंद, शांती आणि संपत्ती देखील सुनिश्चित करू शकते. वास्तुशास्त्र आणि नजर दोषांशी संबंधित अनेक तोटके सांगतात की घरात मोरपीस असणे केवळ उर्जेचा प्रवाह संतुलित करत नाही तर आर्थिक समस्या देखील दूर करू शकते.
कर्क राशीत बुध ग्रहाचे गोचर, ३ राशींसाठी शुभ आणि ३ राशींसाठी अशुभ
२२ जून २०२५ रोजी रात्री ९:१७ वाजता बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत संक्रमण करणार आहे. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, संवाद, शिक्षण आणि व्यवसाय इत्यादींचा मुख्य कारक मानला जातो. अशा परिस्थितीत, चंद्राच्या कर्क राशीत बुध ग्रहाचे संक्रमण शुभ मानले जाऊ शकत नाही, परंतु या संक्रमणाचा परिणाम तुमच्या कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवर देखील अवलंबून असेल, हा काळ तुमच्यासाठी किती शुभ आणि आव्हानात्मक असेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणे डोळ्यांसाठी चांगले आहे का?दुष्परिणाम जाणून घ्या
Contact Lenses Side Effects :डोळे तुमच्या चेहऱ्याचे खरे हिरो आहेत. जरा विचार करा, तुमचा चेहरा कितीही चांगला असला तरी, जर डोळ्यांमध्ये जीव नसेल तर सर्वकाही निस्तेज दिसेल. म्हणूनच लोक त्यांचा लूक वाढवण्यासाठी चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स घालणे पसंत करतात
बारावी नंतरचे सर्वोत्तम पदवी अभ्यासक्रम जाणून घ्या,करिअरला पंख देतील
जर तुम्ही नुकतेच 12 वी उत्तीर्ण झाले असाल आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता असा प्रश्न येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या, उच्च पगाराच्या नोकऱ्या आणि उत्तम करिअरसाठी अनेक सर्वोत्तम पदवी अभ्यासक्रम आहेत, जे 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पूर्ण केले जाऊ शकतात आणि तुमच्या करिअरला चालना देऊ शकतात.
त्वचेची काळजी घेण्यासाठी ओट्सपासून बनवलेले फेस पॅक वापरा
Skin Care Tips:या धावपळीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढला आहे आणि त्याचा त्वचेवरही परिणाम होतो. त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरू शकता.ओट्सचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. ते तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे
या आजारांमध्ये चुकूनही भेंडी खाऊ नका,दुष्परिणाम होतील
भेंडीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जात असले तरी, तरीही काही लोक असे आहेत ज्यांनी त्याचे सेवन टाळावे.काही आजार असे आहे जय मध्ये भेंडीचे सेवन करू नये. सविस्तर जाणून घेऊया.
लग्नानंतर मुलींनी नोकरी करावी की नाही? फायदे आणि आव्हाने जाणून घ्या
आजकाल महिला फक्त घर सांभाळण्यापुरत्या मर्यादित नाहीत. पालक त्यांच्या मुलींना त्यांच्या मुलांइतकेच शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करत आहेत आणि त्यांना शिक्षणाकडे ढकलत आहेत. मुलींनाही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि स्वावलंबी व्हायचे आहे, परंतु लग्न होताच, समाज, परंपरा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये झुलणाऱ्या महिलांना अनेकदा स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.