सोनुल्या
- स्वाती दळवी, पुणे
सांग चिमुकल्या सांग मलाकाय हवे रे काय तुला....तु माझ्या अंगणीच्या गुलाबफुलातु जणु आकाशीच्या चंद्रकलासांग मला रे सांग मलाकाय हवे रे सांग तुला....सूर्य हवा की चंद्र हवाहवीच पाटी का पेन हवासांग मला रे सांग मलाकाय हवे रे सांग तुला... गाडी हवी का चेंडू हवानको रूसुन तु बसु असासांग मला रे सांग मलाकाय हवे रे काय तुला..।।