लघु कथा : पेन्सिल आणि खोडरबरची मैत्री
Kids story : एकदा पेन्सिल आणि खोडरबर एका वाहीसोबत बसले होते. तसेचपेन्सिल आणि खोडरबर जिवलग हे मित्र होते. पेन्सिलला लिहायला खूप आवडायचे आणि जेव्हा कधी पेन्सिलकडून चूक व्हायची, तेव्हा खोडरबर शांतपणे ती दुरुस्त करायचा.
एके दिवशी, पेन्सिल खेदाने खोडरबरला म्हणाली, "माझ्यामुळे तू रोज लहान लहान होत चालला आहेस." खोडरबर हसून म्हणाला, "मला काही फरक पडत नाही. जेव्हा कधी तुझ्याकडून चूक होईल, तेव्हा तुला मदत करण्यासाठी मी नेहमी असेल आणि हो तू वाईट वाटून घेऊ नकोस माझी निर्मिती यासाठीच झाली आहे." पेन्सिलने खोडरबरचे आभार मानले.
तात्पर्य : जिवलग मित्र नेहमी अपेक्षा न ठेवता मदत करतात.
ALSO READ: लघु कथा : मांजर आणि शेतकरी
तात्पर्य : जिवलग मित्र नेहमी अपेक्षा न ठेवता मदत करतात.
ALSO READ: लघु कथा : एकतेचे बळ
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: लघु कथा : महात्माजींची मांजर

