Dharma Sangrah

सोपे किचन टिप्स :

Updated: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (01:38 IST)
 
* रात्री राजमा किंवा छोले भिजत घालणे विसरला आहात तर उकळत्या पाण्यात चणे किंवा राजमा भिजत घाला नंतर एका तास नंतर शिजवून घ्या.  
 
* दूध उकळवताना पातेल्यात थोडस पाणी घाला असं केल्यानं तळाशी दूध चिटकणार नाही.  
 
* लसणाला थोडं गरम केल्यावर त्याचे साल लवकर निघतात.  
 
* हिरवे मटार सोलून  पिशवीत घालून फ्रिजर मध्ये ठेवा. मटार ताजे राहतात.
 
* कडक लिंबाला थोड्यावेळ गरम पाण्यात ठेवल्यावर ते मऊ होत.  
 
* मिरची चे देठ कापून ठेवल्याने मिरची ताजी राहते.   
 
* वरण शिजवताना त्यामध्ये हळद किंवा शेंगदाण्याच्या तेलाच्या काही थेंबा घाला. वरण लवकर शिजेल.  
 
* कणिक मळताना दूध मिसळा पोळी मऊ बनते.  
 
* तिखटात हिंग मिसळा तिखट जास्त काळ टिकते.  
 
* महिन्यातून एकदा मिक्सर मध्ये मीठ घालून फिरवा. ब्लेड ची धार तीक्ष्ण होईल.  

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Herbal facial at home: हर्बल फेशियल कसे करावे, 8 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ताकात चिया बिया मिसळून प्या; शरीराला मिळतील हे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे!

रेचक औषधे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीर तंदुरुस्त ठेवतात

प्रेरणादायी कथा : गुरु आणि शिष्य; कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळते

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments