शुक्रवार, 27 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
प्रेमगीत
Written By
Last Updated :
मंगळवार, 2 जुलै 2019 (16:33 IST)
संबंधित माहिती
राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता
मुंबई: मुसळधार पाऊस, वाहतुकीची स्थिती (बघा फोटो)
कर्जतजवळ मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत
मुंबईत 6 तासांमध्ये 63 मिलीमीटर पाऊस, येत्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain: जागोजागी पाणी साचलं (बघा फोटो)
एक नवा बहाणा मिळून जातो!
काळे ढग दाटून आले की,
सरींचा इशारा होऊन जातो.
सुसाट वाहणारा वारा मग,
मनाच्या खिडक्या उघडू जातो.
दूर कुठेतरी सर कोसळताना दिसते,
मधुर सुगंध मग या मातीचा सर्वत्र दरवळत तू राहतो.
लागतात जसे पावसाचे थेंब अंगाशी खेळायला,
पावसात भिजायला एक नवा बहाणा मिळून जातो!
- आसावरी उदय खोत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंढरपूर वारी कधी सुरु झाली? व दिंडी आणि रिंगण' यांचे महत्व जाणून घ्या
पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरपूर वारीची परंपरा ८०० वर्षे जुनी आहे. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथून या यात्रेला सुरुवात केली. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत असतात. मुसळधार पाऊस, गडगडणारे ढग, चिखलमय रस्ते या भक्तांच्या श्रद्धेला धक्का देऊ शकत नाहीत. विठूमाऊलीचा जयघोष करीत मोठ्या उत्साहाने वारकरी पायावरी करतात. संतांच्या पालखीसोबतच प्रत्येक भक्त ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नावाच्या जपात मग्न होतात.
Period Care Tips: मासिक पाळीच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा, वेदनांपासून आराम मिळेल
मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता.मासिक पाळीच्या काळात महिलांना दर महिन्याला वेदनांचा सामना करावा लागतो. महिन्यातील हे दिवस महिलांसाठी कठीण असू शकतात.
हृदयरोग्यांसाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत जाणून घ्या
Yoga Asanas for Heart Health : योग ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे जी शरीर आणि मन निरोगी ठेवण्यास मदत करते. परंतु, हृदयरोग्यांनी काही योगासने करणे टाळावे, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. हृदयरोग्यांनी खालील योगासने करू नयेत…
पावसाळ्यात मुलांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करून बघा
पावसाळ्यात बहुतेक मुले शाळेतून परतताना ओली होतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, जेव्हा जेव्हा हवामान बदलते तेव्हा त्यांचे मूल आजारी पडते, असे का होते, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. त्याची उत्तरे देखील प्रत्येकाच्या मनात येतात पण ते कसे रोखायचे हे जाणून घ्या.
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
घरात मोरपीस ठेवणे ही केवळ एक सुंदर सजावट नाही तर ती तुमच्या जीवनात समृद्धी, आनंद, शांती आणि संपत्ती देखील सुनिश्चित करू शकते. वास्तुशास्त्र आणि नजर दोषांशी संबंधित अनेक तोटके सांगतात की घरात मोरपीस असणे केवळ उर्जेचा प्रवाह संतुलित करत नाही तर आर्थिक समस्या देखील दूर करू शकते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Monsoon Tips पावसाळ्यात कपड्यांना ओला वास येत असेल तर हे उपाय करा
पावसाळा ऋतू जितका रोमँटिक आणि ताजेतवाने असतो तितकाच तो समस्या आणतो, विशेषतः कपड्यांच्या बाबतीत. ओलाव्यामुळे कपडे वाळत नाहीत आणि वास येण्याची समस्या असते. पण काही सोप्या उपायांनी या समस्या टाळता येतात. पावसाळ्यात कपड्यांना दुर्गंधी आणि ओलावा दूर ठेवण्याचे मार्ग जाणून घेऊया.
जातक कथा : माकड भावांची गोष्ट
Kids story : एका घनदाट जंगलात दोन माकड भाऊ राहत होते. मोठ्याचे नाव नंदक आणि धाकट्याचे नाव चंपक होते. ते दोघेही तिथे राहणाऱ्या माकडांचे नेते होते.एकदा दोन्ही माकड भाऊ त्यांच्या मित्रांसह उड्या मारत आणि उड्या मारत एका दूरच्या जंगलात गेले; आणि त्यांच्या मित्रांसह नवीन झाडांची फळे चाखत राहिले. त्यांची एक म्हातारी आई देखील होती, जी म्हातारपणात उडी मारू शकत नव्हती. म्हणून ती जंगलात राहत असे. दोन्ही माकड भाऊ त्यांच्या आईची खूप काळजी घेत असत. म्हणून ते त्यांच्या जंगलातून त्यांच्या आईसाठी फळे इत्यादी पाठवत.
Chocolate Sandwich Recipe मुलांसाठी बनवा चॉकलेट सँडविच
साहित्य- चॉकलेट - २०० ग्रॅम ब्रेड स्लाईस - चार काजूचे तुकडे -दोन टेबलस्पून चिरलेले बदाम - दोन टेबलस्पून मनुका - दोन टेबलस्पून चिरलेले पिस्ता -दोन टेबलस्पून मोझारेला चीज -दोन स्लाईस बटर -दोन टीस्पून
कर्करोग टाळण्यात हे ५ सुपरफूड्स मोठी भूमिका बजावतात, आरोग्याची काळजी घेणे तुमच्या हातात
आरोग्य तज्ञांच्या मते, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडाचा समावेश करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि पॉलीफेनॉल मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही पोषक तत्व कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी २ अक्रोड खाल्ल्याने मेंदू आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात आणि कर्करोगाचा धोका टळतो.
Monsoon Special Recipe पालक कॉर्न पकोडे
साहित्य- दोन कप- पालकाची पाने एक कप- कॉर्न एक कप- बेसन तीन चमचे- दही एक चमचा- तिखट एक चमचा- धणे पूड एक चमचा- आमसूल पावडर एक चमचा- जिरे पावडर चवीनुसार मीठ