प्रेम म्हणजे काय?

valentine day
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (11:02 IST)
म्हणजे अंतरीचा श्र्वास,
प्रेम म्हणजे एकेकांवरचा विश्र्वास

प्रेम म्हणजे नातंची गुंफण,
प्रेम म्हणजे एकमेकांची आठवण

प्रेम म्हणजे भेटण्याची आस,
प्रेम म्हणजे दोघंही एकेकांना खास

प्रेम म्हणजे झुरणं, एकमेकांना जीव लावणं,
प्रसंगी एकमेकासाठी जीवाला जीव देणं

प्रेम म्हणजे भेटण्यासाठी आतुर होणं,
एकमेकासाठी एकमेकांनं रीतं होणं

प्रेम म्हणजे रुसणं, फुगणं, एकमेकांशी भांडणं,
दोघांनीही एकमेकांना सावरून घेणं

प्रेम म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून घेणं
प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकात एकरूप होणं

डॉ. शिवाजी शिंदेयावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Career in Archaeology after 12th , बारावीनंतर ...

Career in Archaeology after 12th , बारावीनंतर आर्कोलॉजी(पुरातत्वशास्त्रज्ञ) मध्ये करिअर करा, पात्रता, अभ्यासक्रम, नोकरी, पगार जाणून घ्या
पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजे जुन्या वस्तू इत्यादींवर संशोधन करणारे लोक.या अभ्यासक्रमातील ...

लग्नापूर्वी मुलांनी या चार गोष्टी कराव्यात

लग्नापूर्वी मुलांनी या चार गोष्टी कराव्यात
लग्नानंतर आयुष्यात बरेच बदल होतात. हे बदल फक्त मुलींच्याच आयुष्यात येतात असे नाही. ...

IBPS ची बंपर भरती

IBPS ची बंपर भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS)अंतर्गत लिपिक पदाच्या 6035 रिक्त जागा ...

Yoga Clothes योगा करण्यासाठी योग्य कपडे निवडणे महत्वाचे

Yoga Clothes योगा करण्यासाठी योग्य कपडे निवडणे महत्वाचे
वारं जाऊ शकेल असे फॅब्रिक निवडा- जरी काही लोकांना सैल कपडे योगासाठी आदर्श वाटत असले तरी, ...

Chia Seeds महिलांच्या समस्यांवर एकमेव उपाय चिया सीड्स

Chia Seeds महिलांच्या समस्यांवर एकमेव उपाय चिया सीड्स
चिया सीड्स हे ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सर्वोत्तम आणि स्वस्त स्रोत आहेत. चिया सीड्स फायबर, ...