suvichar
✕

आपण प्रेमात पडलाय का? कसे ओळखाल

Updated: सोमवार, 12 जुलै 2021 (12:49 IST)
 
पूर्वी आपल्याला मोबाइल फोनवर बोलणे आवडत नव्हतं आणि आता आपण तासन्तास फोनवर बोलता. तर आपण एखाद्याच्या प्रेमात हरवत आहात हे समजून घ्या. हे एखाद्यासोबत कनेक्शन देखील असू शकतं कारण काहीवेळा आपल्याला याची सवय होते, परंतु आपण ते प्रेम किंवा आकर्षण आहे की नाही हे ठरवू शकता. आपल्याला लक्षात येईल की आपल्यास ज्या गोष्टी कोणालाही सामायिक करण्यास आवडत नाहीत आणि आपण फोनवर त्या व्यक्तीसाठी त्याच गोष्टी करत आहात. 
 
आपण त्यांचा प्रोफाइल सोशल मीडियावर बघत असता किंवा त्यांच्याकडून केलेल्या अपडेटची वाट बघत असता. किंवा आपण एखादी पोस्ट केल्यावर त्यांच्या लाइक किंवा कमेंटची प्रतीक्षा करत राहत असला तर हे लक्षणं प्रेमात असल्याचे आहे. बर्‍याच वेळा असे घडते की आम्ही अनेक लोकांचे प्रोफाइल बघत असतो परंतु वारंवार सोशल मीडियावर जाऊन एखाद्याचा प्रोफाइल तपासणे हे आकर्षणाची लक्षणं आहेत. 
 
जर आपण दररोज आपल्या मित्रांना भेट देत होता परंतु आता आपण आपल्या मित्रांशी फोनवर बोलणे विसरता तर तसंच आपण आपल्या मित्रांसह केलेली योजना नाकारून त्यांच्याशी बोलू इच्छित असता तर हे चिन्ह केवळ प्रेमाचे असू शकते.
 
जर आपण फोनवर बोलून आपल्या जुन्या लव्ह लाइफबद्दल चर्चा करत असाल आणि आपल्याला त्यात रस देखील असेल तर आपण देखील प्रेमात पडण्यास सुरुवात केली आहे हे समजून घ्या.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

दिवाळी फराळासाठी सामानाची यादी; काहीही विसरू नये म्हणून ही चेकलिस्ट

ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषांमधील वेगळे आणि सुंदर शब्द

पुढील लेख
Show comments