गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

पुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ

पुरूष जेव्हा स्त्रियांकडे बघतात तेव्हा त्यांचे लक्ष स्त्रीच्या शारीरिक बनावटीवर तर असतं पण सर्वात जास्त लक्ष असतं तिच्या ओठांवर. ओठांकडे लक्ष देणार्‍या पुरुषांच्या मनात काय चालू असतं पाहूया:
* किस करण्याच्या इच्छेमुळे ते ओठ बघणे पसंत करतात. ते बघतात की ‍या ओठांवर किस करू शकतो वा नाही. कित्येकदा ते मनातल्या मनात या विचारात गुंतून जातात.

* अनेकदा लिपस्टिकचा डार्क कलरही त्यांना ओठांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडतो. डार्क ओठ आकर्षित तर करतात पण किस करावं की नाही या पेचमध्ये असतात.


* काही पुरूष ओठांची ठेवण, हाल-चालीवरून पर्सनिलिटी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

* नवरे तर बायकोच्या ओठांकडे यासाठी बघतात की ती केव्हा गप्प बसेल आणि त्यांना काही बोलायची संधी मिळेल.

* प्रेमात पडल्यावर अधिकश्या पुरूष ओठ बघणं पसंत करतात. त्याच्या मनात दाटून आलेलं प्रेम ते ओठांतर्फे व्यक्त करू इच्छित असतात.

* काही पुरूष नजर मिळवून बोलू शकत नसल्यामुळे ते बोलताना ओठांकडे नजर ठेवतात.