शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)

प्रेम टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काही लव्ह टिप्स

1 नेहमी आपल्या गर्लफ्रेंड/बायकोला संमती द्या. या मुळे त्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेम आणि विश्वास वाढेल. 
 
2 आपण आपल्या जोडीदारापासून दूर आहात तर नेहमी फोन ने संपर्कात राहा. आपण त्यांना एखादे रोमँटिक मेसेज देखील पाठवू शकता. किंवा व्हिडिओ कॉल लावू शकता. 
 
3 आपल्या पर्स मध्ये नेहमी आपल्या गर्लफ्रेंड/बायकोचा फोटो लावून ठेवा. असं केल्याने आपसातील प्रेम अधिक वाढेल. 
 
4 आपल्या गर्लफ्रेंड/बायकोला घ्यायला जायचे असल्यास वेळेचं बंधन पाळा.
 
5 नेहमी त्यांच्या सौंदर्यतेचे कौतुक करा.
 
6 जर गर्लफ्रेंड/बायकोला चित्रपट बघणे आवडत आहे, तर त्यांना त्यांच्या आवडीचे चित्रपट दाखवा. 
 
7 आपल्या प्रत्येक निर्णयात त्यांना सामील करा. या मुळे नात्यात गोडवा टिकून राहील.
 
8 आपल्या गर्लफ्रेंड/ बायकोसह त्यांच्या कुटुंबाला देखील महत्त्व द्या.
 
9 आपल्या जोडीदारासह घालवलेल्या सुखद क्षणांना लक्षात ठेवा.
 
10 जोडीदाराला संकटाच्या काळी कधीही एकटे ठेवू नका.
 
11 आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून प्रेम दर्शवा.
 
12 आपल्या बायकोला घरकामात मदत करा. या मुळे प्रेम आणि जिव्हाळा वाढेल.
 
13  आपल्या गर्लफ्रेंड/बायकोला फुले भेट म्हणून द्या. स्त्रियांना फुले आवडतात या मुळे त्यांना आनंद मिळेल.
 
14 त्यांच्या गरजेला त्यांची मदत करा.
 
15 आपल्या गर्लफ्रेंड/बायकोच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्या. नातं दृढ ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.