शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (18:56 IST)

Babu shona Marathi joke - मित्र आहे तो आपला

jokes
मनू – हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
पिंकी – अरे पुण्याला आलीये..
 मॉल मधे, एक ब्लू जिन्स पाहिली आहे 2000 ची,
घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
मनू – मी इथं गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,
आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार 
ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग…
मित्र आहे तो आपला
 
Edited By - Priya Dixit