मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (21:39 IST)

अरे मला वाचवा रे ..

एका जाड बाईने चोर पकडला आणि ती त्याचावर बसली.
आणि आपल्या नोकराला सांगते ,
गण्या -"जा आणि पटकन पोलिसांना बोलवुन आण.
गण्या काही जात नाही तो काही तरी शोधत असतो.
बाई- अरे गण्या काय शोधत आहेस, 
पटकन जा आणि पोलिसांना घेऊन ये. 
गण्या - माझी चप्पल सापडत नाही,.
.चोर ओरडुन- अरे बाबा पाहिजे तर तू माझ्या चपला घाल, 
पण लवकर जा, आणि मला वाचव रे बाबा.