1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Why are your eyes swollen? marathi jokes man woman jokes

तुझे डोळे का सूजले आहे?

पक्याने झम्प्याला विचारले
अरे तुझे डोळे का सूजले आहे?
पक्या -अरे काय सांगू ,काल तुझ्या वाहिनीचा वाढदिवस होता. 
झम्प्या- अरे वा, मग तर वाहिनी खूपच खुश झाली असणार ?
पक्या -त्या केकमूळेच माझा डोळा सुजला आहे. 
झम्प्या -केकचा आणि तुझ्या डोळ्याच्या काय संबंध ?
पक्या- अरे तुझ्या वाहिनीचे नांव तपस्या आहे,
त्या केक वाल्याने तिचे नाव समस्या लिहिले.  
पुढील लेख
पायातली चप्पल आधी काढा