रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (19:31 IST)

नवरा बायको जोक : कंपनीला बोलतो

joke
बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या 
माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो तेव्हा 
आपण टीव्ही ला काही बोलतो का?
दोष तर कंपनीलाच देतो ना
 
Edited By - Priya Dixit