रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (20:19 IST)

मराठी जोक - प्रेमाचं गूपीत

गण्या एका म्हाताऱ्या आजोबांना विचारतो की 
आजोबा,वयाच्या ७० व्या वर्षी पण तुम्ही बायकोला 
डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, लव्ह!” कसं काय बोलता...
या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय?
आजोबांनी उत्तर दिलं .
कसलं प्रेम अनं कसलं गूपीत १० वर्षे झाली 
म्हातारीचं नाव विसरलोय. आणि 
तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही.
 
Edited By - Priya Dixit