हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली Download Updated: Sun, 6 Oct 2024 (17:41 IST) google-news काकू: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का.....? काका: असं का बरं.....?? काकू: हिंदीमध्ये तर अ न प ढ संपूर्ण म्हणावं लागतं..... मराठीत तर फक्त ढ म्हटलं तरी चालतंय...!!!!