1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. husband wife jokes in marathi

थोडं जेवून घेता का ? ऐवजी बायकोने नवर्‍याला काय म्हणावे?

"बघून घेईन" ???? म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा,
"घेऊन बघतो " म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा.... 
बायका नवऱ्याला 
थोडं जेवून घेता का ?  
ऐवजी 
"थोडी घेऊन, जेवता का ?" 
असं म्हणाल्या तर  नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !!
मित्रांसाठी जीव तळमळतो दुसर काय.......
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
'द नर्मदा स्टोरी' चित्रपटाचे अनोखे प्रमोशन, व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ उडवून दिली; चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार